Tarun Bharat

कोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार सांगली जिल्हा चौथ्या स्तरात

स्तरानुसार जिल्ह्यात 28 जून पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

प्रतिनिधी / सांगली

राज्य शासनाकडील आदेशान्वये कोव्हीड पॉझिटीव्हीटी दरानुसार राज्यातील जिल्ह्यांना 1 ते 5 स्तर (Level) मध्ये विभागले आहे. राज्य शासनाकडील दि. 25 जून 2021 रोजीच्या आदेशान्वये फक्त RTPCR चाचणी अहवालानुसार कोव्हीड पॉझिटीव्हीटी दर निश्चित करण्याच्या सूचना प्राप्त आहेत. दि. 24 जून 2021 रोजी संपणाऱ्या आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोव्हीड पॉझिटीव्हीटी दर हा 10 टक्के पेक्षा जास्त व 20 टक्के पेक्षा कमी आहे. राज्य शासनाकडील आदेशानुसार सांगली जिल्हा हा स्तर 4 (level 4) मध्ये येत असल्याने, राज्य शासनाने स्तर 4 (level 4) साठी निर्धारित केलेले प्रतिबंध सांगली जिल्ह्यात लागू करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यात दि. 28 जून 2021 रोजीचे पहाटे 5 वाजल्यापासून ते दि. 5 जुलै 2021 रोजीचे पहाटे 5 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

Related Stories

पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांसी ‘जय महाराष्ट्र’, रामदास कदमांनीही साथ सोडली

Rahul Gadkar

मिरजेत बिबट्याची कातडी, सांबरांची शिंगे आणि खवल्या मांजराच्या खवल्या जप्त

Archana Banage

लोकमान्यांनी भेट दिलेले `गीतारहस्य’ मिरजेत

Archana Banage

मिरज तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

Archana Banage

इस्लामपूर आगारात शिवसेना व रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यात दगडफेक

Archana Banage

भाजपा महिला मोर्चाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Archana Banage