Tarun Bharat

क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वार ठार: मिरज एमआयडीसीतील घटना

कुपवाड / प्रतिनिधी 

मिरज एमआयडीसीत मुख्य रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या मोटारसायकलला क्रेनने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली आहे. यात रविंद्र विठ्ठल चव्हाण वय ६६,रा.माजी सैनिक वसाहत, मिरज असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत कुपवाड पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

चव्हाण यांच्या अंगावरुन क्रेनचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी क्रेनचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अपघातानंतर क्रेनचालक फरार झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Stories

Sangli : बुलेरोच्या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

Archana Banage

सांगली : विट्यात नगरसेवकांचे कर्मचाऱ्यांसह महावितरण कार्यालयात धरणे

Archana Banage

हिरोळी येथे तरुणाचा खून, प्रेत टाकले बोरी पात्रात

Archana Banage

सांगली : तासगाव तालुक्‍यात आज 64 रुग्ण

Archana Banage

मद्यपीच्या धडकेत बंदोबस्तावरील पोलिस जखमी

Archana Banage

Sangli : शॉर्टसर्किटने 8 एकरातील ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Archana Banage