Tarun Bharat

क्रोएशियाचा लेस्कोविक केरळ ब्लास्टर्सशी करारबद्ध

कोची : क्रोएशियाचा बचावफळीत खेळणारा आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू मार्को लेस्कोविकला केरळ ब्लास्टर्स एफसी संघाने आगामी इंडियन सुपर लीग हंगामासाठी करारबद्ध केले आहे.

आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात लेस्कोविक केरळ ब्लास्टर्स संघाकडून खेळणार आहे. लेस्कोविक यापूर्वी जीएनके डायनामो झाग्रेब फुटबॉल क्लबकडून खेळत होता. 30 वर्षीय लेस्कोविकने क्रोएशियातील विभागीय क्लब स्तरीय फुटबॉल स्पर्धेत विविध क्लबकडून 150 सामने खेळले आहेत. 2014 साली लेस्कोविकने क्रोएशियाच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघात अर्जेंटिनाविरूद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते.

Related Stories

विंडीजची कसोटी मालिकेत विजयी सलामी

Patil_p

इंग्लंडविरुद्ध टी-20 साठी सुर्यकुमार, किशन, तेवातियाला संधी

Patil_p

अश्विन फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

Patil_p

कोहली मानांकनात 8 व्या स्थानी

Patil_p

भारताच्या विजयामध्ये हरमनप्रीतची हॅट्ट्रिक

Patil_p

शशीकुमार, प्रज्नेश यांची विजयी सलामी

Patil_p