Tarun Bharat

खटावमध्ये भराव ढासळून रस्ता तुटला

Advertisements

वसगडे / वार्ताहर

खटाव ता.पलूस येथील येरळा नदिकडे जाणार्‍या रस्त्याचा मुरुमाचा भराव वाहुन गेल्याने डांबरी रस्ता खचुन काही भाग तुटुन गेल्याने धोकादायक बनला आहे. त्यामुळे साधारणतः बाराफुटी रस्ता सहाच फुटी राहिला आहे.

सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात कृष्णाकाठावर ढग फुटी सद्रश्य पाऊस झाल्याने परीसरातील ओढे नाले तुडुंब भरुन वाहिले त्या दरम्यान अति पाण्याच्या प्रवाहाने हा रस्ता खचला. एक महिन्यापासून रस्ता खचला असताना दगडावर चुना मारण्या व्यतिरिक्त पलूस सार्वजनिक बांधकाम खाते किंवा खटाव ग्रामपंचायतीने काही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. चुना मारलेले दगड सुध्दा गायब झाले आहेत.

Related Stories

सांगाव येथील गाडी चोरी प्रकरणी संशयित आरोपीस अटक

Sumit Tambekar

जादूटोणा करण्याची भीती घालून महिलेला ५० हजाराचा गंडा

Abhijeet Shinde

तासगावात दिलासादायक चित्र, सहाव्या दिवशीही रुग्णसंख्या कमी.

Abhijeet Shinde

‘वीज कानेक्शन तोडण्यापूर्वी मुदत न मिळाल्यास महावितरण कार्यालय फोडणार’

Abhijeet Shinde

सांगलीतील दिग्गज कारखानदार एक रकमी एफआरपी का देऊ शकत नाहीत ? – राजू शेट्टी

Abhijeet Shinde

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांना कोरोना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!