Tarun Bharat

खटाव ग्रामपंचायत बरखास्त करून ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा

वार्ताहर / सलगरे

खटाव (ता. मिरज ) येथील ग्रामपंचयात बरखास्त करून ग्रामविकास अधिकाऱ्यावर   कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

 खटाव तालुका मिरज येथील ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षापासून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी असणारा 15 टक्के निधी, अपंगासाठी असणारा तीन टक्के निधी आणि महिला बालकल्याणसाठी असणारा दहा टक्के निधी खर्च केला नसल्यामुळे खटाव ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाकडून करण्यात आली आहे.

Related Stories

सांगली : भिलवडी येथे तेरा दिवसाच्या चिमूरड्याचा खून

Archana Banage

Sangli : सांगलीत 10 घरफोडींचा छडा; अट्टल चोरट्यांकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar

सांगली : कुपवाडच्या तरुणावर जीवघेणा हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

Archana Banage

मिरज पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी दिलीप पाटील

Archana Banage

लोकनेते राजारामबापू यांचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक : मुख्यमंत्री

Archana Banage

सांगली : एसटीच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

Archana Banage