Tarun Bharat

खबरदारी म्हणून मारुतीनगर येथील तरुणाला अटक

माळमारुती पोलिसांची कारवाई

खबरदारीची उपाय योजना म्हणून माळमारुती पोलिसांनी सोमवारी मारुतीनगर येथील एका तरुणाला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकार्‍यांनी हि कारवाई केली आहे.
विरप्पा फकिराप्पा हसबी (वय 29, रा. महावीर रोड, मारुतीनगर) असे त्याचे नाव आहे. सीआरपीसी कलम 110(ई)(जी) अन्वये त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला विशेष दंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले.

Related Stories

दिव्यांगांच्या प्रोत्साहन धनामध्ये वाढ करण्याची मागणी

Amit Kulkarni

भारत अ-न्यूझीलंड अ संघ हुबळीत दाखल

Amit Kulkarni

लोकअदालतमध्ये 30 हजार वाहनचालकांनी भरला दंड

Patil_p

भाजीपाल्याला योग्य हमीभावासाठी कायदा करा

Amit Kulkarni

शहापूर, राम मंदिरात हनुमान जयंती साजरी

Patil_p

पावसाने हिसकावला शेतकऱयांचा घास

Amit Kulkarni
error: Content is protected !!