Tarun Bharat

खानापूर तालुक्यात कोरोनाचा दुसरा बळी

वड्डेबैल येथील त्या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

वार्ताहर / खानापूर

खानापूर तालुक्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला झाला आहे. तालुक्‍यातील वड्डेबैल येथील त्या 70 वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने गेल्या चार दिवसापूर्वी त्याला बेळगाव बीम्स मध्ये दाखल करण्यात आले होते.सदर व्यक्ती अगोदरच डायलेसिसवर होता. खानापूर तालुक्यात यापूर्वी एका हॉटेल चालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आता तालुक्यातील वड्डेबैल येथील त्या वृद्धाचा ही मृत्यू झाल्याने तालुक्यात एकच धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून गुरुवारी नवा रुग्ण आढळला नसल्याने दिलासा मिळाला आहे.

Related Stories

रॅम्बो सर्कसचे बेळगावात शानदार उद्घाटन

Amit Kulkarni

निपाणीत आज रामभक्तांचा मेळावा

Patil_p

कडोलीत रक्तदान शिबिर उत्साहात

Patil_p

रूमेवाडी क्रॉस ते गोवा क्रॉस रस्ता बनला खड्डेमय

mithun mane

किणये रस्त्याला केवळ पॅचवर्कचा मुलामा

Amit Kulkarni

मनपाचे गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी 6 मे पासून लिलाव

Amit Kulkarni