Tarun Bharat

खानापूर येथे भाजप महिला मोर्चा मेळावा

तालुक्मयात पक्षवाढीसाठी सूचना : गावोगावी शाखा सुरू करणार

प्रतिनिधी /बेळगाव

भाजप महिला मोर्चा खानापूर विभागाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा रवळनाथ मंदिर येथे पार पडला.कार्यक्रमाला खानापूर तालुका प्रमुख संजय कुबल, उपजिल्हा प्रमुख प्रमोद कोचेरी, राज्य महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रेमा भंडारी, खानापूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा जयश्री देसाई, जिल्हा कार्यकारिणी सेपेटरी वासंती बडिगेर, खानापूर महिला मोर्चाच्या प्रभारी उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्मयात भाजप पक्षवाढीसाठी सूचना केल्या. गावोगावी शाखा सुरू कराव्यात, असे सांगितले. यावेळी खानापूर तालुक्मयातील महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Related Stories

पाणीपातळीत घट, चिकोडीतील बंधारे खुले

Omkar B

शिपायाच्या मुलीने सायन्स विभागात मिळविले 96 टक्के

Patil_p

महिला विद्यालय इंग्रजी शाळेतर्फे इनफिनिटी आंतरशालेय फेस्ट

Amit Kulkarni

पोलीस अधिकाऱयांबरोबर शेतकऱयांची वादावादी

Amit Kulkarni

चंद्रकांत बांडगी यांची अध्यक्षपदी फेरनिवड

Patil_p

दिवाकर गंधे स्मृती पुरस्कार किरण ठाकुर यांना जाहीर

Amit Kulkarni