Tarun Bharat

खासदार उदयनराजे यांनी शूरवीरांना केले अभिवादन


सातारा / प्रतिनिधी

26/11 दहशतवादी हल्ला हुतात्मा शूरवीरांच्या स्मरणार्थ सातारा शहरातील सदरबझार भागातील शहीद अशोक कामठे उद्यानाला खासदार उदयनराजे यांनी भेट देऊन आदरांजली वाहिली.यावेळी नगरसेवक निशांत पाटील,बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

Related Stories

चित्रपट महामंडळाच्या निवडणूक वादावर धर्मादाय आयुक्तांचे आदेश, अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणूक तारखा होणार रद्द

Archana Banage

‘कुंभी’ची २९२९ रुपये एफआरपी ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग : चेअरमन नरके

Archana Banage

कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत सहा फुटाने वाढ

Archana Banage

कोल्हापूर : ‘कोरोना’चे 6 बळी, 354 पॉझिटिव्ह

Archana Banage

विविध अर्थ सहाय्याच्या योजनांचे धनादेशांचे वाटप

Patil_p

इंधन दरवाढीचा भडका! काय आहेत आजचे पेट्रोल – डिझेलचे दर ?

Tousif Mujawar