Tarun Bharat

खासदार नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी मोठा दिलासा!

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द ठरवत धक्का दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द करण्यास तुर्तास स्थिगिती दिल्याने राणा यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई न्यायालयाने खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करत दोन लाख रुपये दंडही ठोठावला होता.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाकडून नवनीत राणा यांना दिलेला दिला आहे. जात प्रमाणपत्र रद्द बाबत प्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आला आहे. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास स्थिगिती देण्यात आली आहे.

Related Stories

मायणीचे सुपूत्र डॉ. नानासो थोरात यांचा साता समुद्रापार झेंडा

Patil_p

मलिकांनीच शिवसेना भवनाबाहेर बॉम्बस्फोट घडवला; आता शिवसेनाच…

datta jadhav

वाढीव पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचा तिरडी मोर्चा

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा !

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : राज्यात ‘पेडियाट्रिक टास्क फोर्स’ची तातडीने निर्मिती

Abhijeet Shinde

अखेर ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

datta jadhav
error: Content is protected !!