Tarun Bharat

खासदार मोहनभाई डेलकर यांची आत्महत्या

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर (वय 58) यांचा मृहदेह मुंबईच्या मरिन ड्राईव्ह परिसरातील हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळून आला आहे. मृतदेहाशेजारी गुजराथी भाषेतील एक सुसाईड नोट सापडली असून, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

डेलकर हे काँग्रेस, भाजप आणि भारतीय नवशक्ति पक्षाच्या तिकीटांवर सातवेळा खासदार झाले होते. 2019 मध्ये मात्र, ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.

Related Stories

कोरोना काळात देवदूत बनलेला अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

सोलापुरात आज 16 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 5 जणांचा बळी

Archana Banage

मंकीपॉक्सचा आजार; नेमकी काय आहे परिस्थिती…

Rahul Gadkar

मागील वर्षी तीन दशकातील उच्चांकी बेरोजगारी दर

Patil_p

अमृता फडणवीसांचा मलिकांना नोटीस देऊन कारवाईचाही इशारा

Abhijeet Khandekar

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar
error: Content is protected !!