Tarun Bharat

खूनप्रकरणातील संशयित आरोपीस अटक

करमाळा / प्रतिनिधी

शेलगाव (क) येथील भरत सोमनाथ माने (वय-57) यांचे खूनप्रकरणातील संशयित आरोपी आण्णा सोपान माने (वय 60, रा. शेलगाव (क) यास करमाळा पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले. 

न्यायाधीश आर.ए. शिवरात्री यांनी त्यास 25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आण्णा माने विरूध्द गुन्हा दाखल केल्यानंतर कालच पोलीसांनी त्यास अटक केली करून आज न्यायालयात हजर केले. तपासाकामी सात दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपीच्या वतीने ॲड. दत्तात्रय सोनवणे यांनी पोलीस कोठडीस विरोध केला. त्यानंतर न्यायाधीशांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Related Stories

निर्गुंतवणुकीसाठी विकण्यात येणाऱ्या सरकारी मालमत्तांची यादी होणार जाहीर

datta jadhav

अनंतनाग : दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद; एका मुलाचाही मृत्यू

datta jadhav

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

datta jadhav

दसरा-दिवाळीला व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून गिफ्ट; बॅरिकेटिंगमुक्त महाद्वार रोड होणार

Archana Banage

मारहाण झालेल्या साधूंचे जबाब घेण्यासाठी उमदी पोलीस उत्तर प्रदेशात

Archana Banage

रतनचंद शहा सहकारी बँकेत साडेपाच कोटींचा अपहार

Archana Banage