Tarun Bharat

खेडमध्ये 16पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक क्रिकेट स्पर्धा

प्रतिनिधी/ खेड

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राच्या मैदानात 16 व 17 जानेवारी रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यास 21,111 रूपये, उपविजेत्यास 11,111 रूपये व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर यांनाही गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत 24 संघ सहभागी होणार आहेत.

Related Stories

जिल्हय़ातील युवकांना गोव्यात नोकरीस सामावून घ्यावे

NIKHIL_N

राज्यातील सर्वाधिक डेल्टा प्लसचे रूग्ण रत्नागिरीत

Patil_p

ओरोसला सात परप्रांतीय ताब्यात

NIKHIL_N

शिक्षक ऑनलाईन बदल्यांच्या वैधतेला आक्षेप

NIKHIL_N

कोकणातील माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवणार

Patil_p

राजापूर पंचायत समिती सभापती लाड यांचा राजीनामा

Archana Banage