Tarun Bharat

गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस; धबधबे लागले कोसळू

प्रतिनिधी / गगनबावडा

सलग दोन दिवस गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस पडल्याने घाट मार्गातील धबधबे कोसळत आहेत.

कुंभी धरण क्षेत्रात १९५ मिलीमिटर तर कोदे धरण क्षेत्रात ११६ मिलीमिटर असा सरासरी तालुक्यात १५५ मिलीमिटर पाऊस झाला आहे. मुसळधार पाऊस पडल्याने येथील करुळ व भूईबावडा या दोन्ही घाट मार्गातील धबधबे कोसळत आहेत. फेसाळणारे पाणी पर्यटकांना भुरळ घालत आहे.

Related Stories

वीस टक्के कोरोनाबाधितांचा हृदयविकाराने मृत्यू

Archana Banage

जिल्हय़ात कोरोनाचा पाचवा बळी

Archana Banage

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

Archana Banage

सत्यजीत तांबेंनी भूमिका केली स्पष्ट , म्हणाले,अपक्षच राहणार…

Archana Banage

बनावट एनओसीच्या आधारे बोजा उतरवून डंपरची विक्री

Patil_p

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची क्षमता वाढवण्याची गरज

Archana Banage