Tarun Bharat

गडहिंग्लज येथे झाड अंगावर पडून आजी-नातवाचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी / गडहिंग्लज

गडहिंग्लज-आजरा मार्गावरील निसर्ग हॉटेलच्या समोरील बाजूस रस्त्याच्या कडेला असणारे झाड अंगावर पडल्याने अत्याळ येथील सतिश जोतिबा शिंदे (वय 34, रा. अत्याळ) सोनाबाई पांडूरंग जाधव (वय 75, रा. लिंगनूर क नूल) यांचा दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत दोघेही दुचाकीवरून सोनाबाई जाधव यांना अत्याळहून लिंगनूर या गावी सोडण्यासाठी जात असताना ही दुदैवी घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली.

Related Stories

गवारेड्याच्या धडकेत निढोरीतील निवृत्त वनाधिकारी गंभीर जखमी

Archana Banage

पूणे – बेंगलोर महामार्गावर उचगाव येथे ११ देशी बैलांना जीवदान

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : दिवंगत संजीत जगताप यांच्या कुटुंबियांना शिरोल पोलीस ठाण्याकडून मदतीचा हात

Archana Banage

कोल्हापूर : आंबा घाट परिसरातील पाच डोंगररांगाना वणवा

Archana Banage

मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या तीन शतकांपूर्वीच्या स्मृतींना उजाळा!

Archana Banage

Radhanagari : राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडला; एकुण विसर्ग ४४६५ क्युसेक

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!