Tarun Bharat

गणरायाच्या आगमनानिमित्त विठोबाला दुर्वांची आरास

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर

https://www.facebook.com/tarunbharatdaily/videos/3234672783290822/

लाडक्या गणपती बाप्पाचे आज सर्वत्र आगमन होत आहे. यानिमित्त सावळ्या विठुरायाच्या पंढरपुरातील मंदिरात दुर्वांपासून आरास करण्यात आली. सदरची आरास ही मंदिर समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे आज विठ्ठल मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय असे दिसते होते.

Related Stories

चार लाख भाविकांच्या उपस्थितीत रंगला माघी एकादशी सोहळा

Abhijeet Shinde

वैराग ग्रामपंचायतीची थकबाकी साडेतीन कोटी , गाळेधारकांनी ११ लाख केले जमा ! 

Abhijeet Shinde

सोलापुरात 82 कोरोना पॉझिटिव्ह असल्याची आकडेवारी चुकीची: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात चार कोरोना पॉझिटीव्ह तर सहा मृत्यू

Abhijeet Shinde

अक्कलकोट येथे खेळण्यासाठी बांधलेल्या साडीला गळफास लागून मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Abhijeet Shinde

तलवार घेऊन नाचणे पडले महागात, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!