Tarun Bharat

गणेश शेटकर यांचे निधन

प्रतिनिधी / पर्वरी

येथील सक्रीय सामाजिक कार्यकर्ता गणेश कृष्णा शेटकर यांचे आज सकाळी  दुःखद निधन झाले. ते येथील भारत विकास परिषदेचे विद्यमान अध्यक्ष होते.तसेच येथील अन्य सामाजिक संस्था मध्ये ते हिरहिरीने भाग घेत होते.गृहनिर्माण वसाहतीतील मारुती मंदिर पुनःप्रति÷ान निधी संकलन कार्यात त्याचा सिंहाचा वाट होता. त्यांच्यावर त्याच दिवशी येथील  बिठ्ठ?ण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पाश्चात पत्नी स्वाती एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Related Stories

फोंडय़ात अभिषेक बुक सेंटरचे भव्य ग्रंथ प्रदर्शन

Amit Kulkarni

पौष्टिक तत्त्वे असलेला ‘पंचामृत’चा फोर्टिफाईड तांदूळ बाजारात दाखल

Amit Kulkarni

पणजी बसस्थानकावरील विक्रेत्यांना हटविले

Omkar B

गोमंतकीय सिनेमांना इफ्फी 2021 मध्ये स्थान मिळालेच पाहिजे

Amit Kulkarni

शैक्षणिक क्षेत्रातील नवा पूल म्हणजे ’मांडवी’

Amit Kulkarni

जुने गोवेतील बेकायदा बांधकामाविरोधात अमित पालेकर यांचे बेमुदत उपोषण सुरू

Patil_p