Tarun Bharat

गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

राधानगरी /प्रतिनिधी

सोन्याची शिरोली, ता. राधानगरी येथील महिला अलका लहुराज चौगले (वय वर्ष 45) या गैबी येथे आपल्या शेरी येथील शेतात कामासाठी गेल्या असता दबा धरून बसलेल्या गव्याने हल्ला चढवला, त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. शेतातील इतर लोकांनी गव्याला हुसकावून लावून त्यांना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, सदरच्या महिलेला ग्रामिण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सीपीआर येथे दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

सचिन तेंडुलकरने चाहत्यांना दिल्या संक्रांतीच्या हटके शुभेच्छा, घरच्यांनाही दिलं सरप्राईज

Archana Banage

कोल्हापूर : वारणा दूध संघाचे दिवाळीसाठी दूध उत्पादकांना ३० कोटी रुपये जाहीर

Archana Banage

बाप-बेटे जेलमध्ये जाणार; कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू

datta jadhav

निगवे खालसातील ‘तो’ बेपत्ता तरुण सापडला मृतावस्थेत

Archana Banage

..मग उर्वरित भारत काय बांग्लादेशात आहे का? : उध्दव ठाकरेंचा सवाल

Tousif Mujawar

गौतम अदानींनंतर अनंत अंबानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Archana Banage