Tarun Bharat

गव्हाची 34,917 टनाची खरेदी

नवी दिल्ली

 सरकारने रब्बी विपणन सत्रामध्ये आतापर्यंत एमएसपीवर आधारीत 70.36 कोटी रुपयाच्या किमतीच्या 34,917 टन गव्हाची खरेदी केली आहे. अशी माहिती  अन्न विभागाच्या अधिकाऱयांनी दिली. देशामध्ये रब्बी सत्र एप्रिल ते मार्चपर्यंत चालते. एप्रिल ते जून या कालावधीदरम्यान घाऊक खरेदी करण्यात येते. उपलब्ध माहितीनुसार मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यांमधील रब्बी सत्र 2022 ते 23 दरम्यान गव्हाची खरेदी सुरु करण्यात आली आहे.

Related Stories

झूमचे बेंगळूरात टेक्नॉलॉजी केंद्र

Patil_p

कोरोना काळात औषध कंपन्यांची कामगिरी तेजीत

Patil_p

एलआयसीचा व्यवसाय 25 टक्क्मयांनी वाढला

Patil_p

LPG गॅस सिलिंडर महागला

datta jadhav

एप्रिलमध्ये बँकांचे कर्ज वितरण

Omkar B

‘अदानी’ करणार महामार्ग विकास

Patil_p