Tarun Bharat

गायींच्या रक्षणासाठी हातात तलवारी घ्या – साध्वी सरस्वती

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

भाजप आणि विश्व हिंदू परिषदेचं गाईंवर असलेलं प्रेम सर्वांनाच माहित आहे. गाईमध्ये ३३ कोटी देवता असतात, तसेच गाईपासून मिळणाऱ्या पदार्थांचा वापर करून पंचामृत तयार करण्यात येतं, त्यामुळे गाईला राष्ट्रीय पशू घोषित केलं जावं, अशी मागणी सातत्याने केली जाते. अनेक राज्यांमध्ये तर गाईंच्या रक्षणासाठी गोहत्या कायदा देखील आहे. त्याच गाईच्या रक्षणासाठी आता लोकांनी तलवारी हातात घ्याव्यात, असं विधान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांनी केलंय.

विहिंपने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना साध्वी सरस्वती म्हणाल्या की, “फोनवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी लोकांनी गायींच्या संरक्षणासाठी तलवारी आणि शस्त्रे खरेदी केली पाहिजेत.” साध्वी म्हणाल्या

Related Stories

जम्मू काश्मीर : श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Rohan_P

केरळ मंत्रिमंडळात 21 जणांचा समावेश

Patil_p

मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार; भाजप आमदाराने उधळली मुक्ताफळे

datta jadhav

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Patil_p

सलग सातव्यांदा व्याजदर स्थिर

Patil_p

सिंगल युज प्लॉस्टिक; साठवणूक, विक्रीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!