Tarun Bharat

गाळेल येथे अडकलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

तब्बल सात दिवस सुरु असलेल्या शोधमोहिमेला यश

बांदा / प्रतिनिधी:

गाळेल येथे डोंगर खचून मातीखाली अडकलेल्या वेंगुर्लेतील युवकाचा मृतदेह अखेर शुक्रवारी मिळालाय त्यामुळे गेले सात दिवस ग्रामस्थ व प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत कार्याला यश आलंय. याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. गेले सात दिवस गाळेल येथे पाच पोकलेन मशीनसह याबाबतचे शोधकार्य सुरू होते.

Related Stories

प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन

Archana Banage

लक्षणे नाहीत, मग राहा घरीच!

NIKHIL_N

रेल्वे सहाय्यक करताहेत जीवनावश्यक वस्तूंची ने-आण!

Patil_p

भोस्तेतील क्रिकेट स्पर्धेत सुरज नाईन संघ विजेता

Patil_p

सांगेली माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

Anuja Kudatarkar

आंबोली घाटात दरीत कोसळला तरुण !

Anuja Kudatarkar