Tarun Bharat

गिरदोलीत घर फोडून लाखभराचा ऐवज लंपास

प्रतिनिधी /राय

गिरदोली येथील एका घरातून सुमारे लाखभराच्या ऐवजाची चोरी करण्याची घटना घडली. मूळ छत्तीसगढ राज्यातील एक महिला सरोज पाल ही गिरदोली येथील एका घरात राहात होती. अज्ञात आरोपी तिच्या घराच्या मुख्य दरवाजातून आले आणि घरातील सुमारे 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख 20 हजार रुपये मिळून सुमारे लाखभराच्या ऐवजाची चोरी केली.

या चोरीप्रकरणी मायणा -कुडतरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 448, 380 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे आणि या चोरीप्रकरणी तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

जनसुनावणीला हरित लवादासमोर आव्हान देणार

Amit Kulkarni

‘मर्मबंधातली ठेव’ म्हणजे जिव्हाळ्याचे भावबंध!

Amit Kulkarni

लोकविश्वास प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

जीपीएससीसाठी शिवाजी शेट बदलणार स्वतःचा ’लूक’

Amit Kulkarni

मोरजीत 69 वा वन्यजीव सप्ताह

Omkar B

देवस्थानच्या निधीत घोळ केल्याचा आरोप चुकीचा

Amit Kulkarni