Tarun Bharat

गुगल लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करणार कठोर कारवाई

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. अमेरिकाही याला अपवाद नाही. सुरुवातीपासून कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसल्याचं दिसतंय. अमेरिकेत आत्तापर्यंत जगभरात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद झाल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. अमेरिकेने ८ लाख मृत्यूंचा आकडा पार केल्याचं या अभ्यासात म्हटलंय. त्यातच आता गुगल कंपनीने महत्वाचा निर्णय घेतलाय.

दरम्यान, गुगलने आपल्या कर्मचार्‍यांना इशारा दिलाय की, कोरोना लस न घेतल्यास ते त्यांचा पगार गमावतील अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल. सीएनबीसीने मंगळवारी अंतर्गत कागदपत्रांचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे.

Related Stories

गोवा मद्य वाहतुक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तस्कराला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar

ब्राझीलमध्ये 60 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

नेपाळमध्ये कोरोनाचा कहर, ओलींचे दुर्लक्ष

Patil_p

मध्य प्रदेश : गेल्या चोवीस तासात 270 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 5735

Omkar B

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण आणि कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

datta jadhav

एकत्र दिसून येणार रशिया-अमेरिका

Patil_p