Tarun Bharat

गोंधळात टाकणारं बजेट : राहुल गांधी

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केले. यावर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, यावर्षी निराशाजनक आणि गोंधळात टाकणारं बजेट सादर केलं आहे.

मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा सरळसोट नसून गुतागुंतीचा आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर होईल असं वाटलं होतं. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही असंही राहुल गांधी म्हणाले.

 

 

 

Related Stories

ब्रिटन महाराणींच्या अंत्यविधीस राष्ट्रपती मुर्मू उपस्थित राहणार

Patil_p

आरबीआयचं पतधोरण जाहीर ; व्याजदर जैसे थे!

Abhijeet Shinde

उत्तराखंडात कोरोना : 1333 नवे रुग्ण; 8 मृत्यू

Rohan_P

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन

Abhijeet Khandekar

आचारसंहितेचे उल्लंघन; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला निवडणूक आयोगाचा झटका

Rohan_P

पंजाब : कोरोना रुग्णांची संख्या 1.40 लाखांच्या उंबरठ्यावर

Rohan_P
error: Content is protected !!