Tarun Bharat

गोकुळचा आणखी एक ठरावधारक कोरोनाचा बळी

प्रतिनिधी / कोल्हापूर:

गोकुळच्या निवडणुकीत कोरोनाचा पाठलाग सुरुच असून आणखी एक ठरावधारक कोरोनाचा बळी गेला. राजाराम शिवाप्पा हेगाण्णा बुबनाळ (ता. शिरोळ) असे त्यांचे नाव आहे.  विकास सहकारी दूध संस्था बुबनाळचे ते ठरावधारक होते. दोन दिवसापूर्वी डोणोली (ता. शाहुवाडी) येथील सुभाष पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. लागोपाठच्या या घटनांमुळे ठरावधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेगाण्णा यांना त्रास जाणवू लगल्याने त्यांना जयसिंगपूर येथील खासगी इस्पितळात दाखल केले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता अखेर मंगळवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले.

Related Stories

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर समरजीत घाटगे यांचे दसरा चौकात उपोषण

Archana Banage

हर हर महादेव या चित्रपटावर बंदी घालण्याची मावळा युवा महासंघाची मागणी

Abhijeet Khandekar

शहाजी बापू काय ते ट्रॅफिक…काय तो सांगलीचा रोड

Archana Banage

वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित

Archana Banage

कोल्हापूर : बहिरेवाडी वारणा कालव्यात मगरीचा वावर

Archana Banage

महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याची शक्ती दे

Archana Banage
error: Content is protected !!