Tarun Bharat

गोगटे पीयू कॉलेजचा 89 टक्के निकाल

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

केएलएस संचलित गोगटे पीयू कॉलेजच्या सायन्स व कॉमर्स विभागाचा 89 टक्के निकाल लागला आहे. कॉलेजचे 45 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्मयाहून अधिक गुण मिळविले आहेत. वाणिज्य विभागात प्रथम स्वाती निडोनी 97.33, द्वितीय दिशा किणी 583 (97.16) व श्रेयस कुलकर्णी 583 (97.16), तृतीय सृष्टी साळुंखे 581 (96.83) श्रेया कुलकर्णी 579 (96.5), प्रेरणा हणमशेठ 578 (96.33), साक्षी बोहत 578 (96.33) गुण मिळविले आहेत.

विज्ञान विभागात प्रथम अस्मिता वाली 536 (89.33), द्वितीय कादंबरी ताशिलदार 535 (89.16) व शुभांगी सावगांवकर 535 (89.16), तृतिय देवाशीस लाड 534 (89 टक्के) गुण मिळविले आहेत.

Related Stories

एआयएमएस अकादमी सावंतवाडी संघाकडे अभयकुमार करडी चषक

Amit Kulkarni

उद्यापासून जाहीर प्रचारावर निर्बंध

Omkar B

तालुक्यात आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी

Amit Kulkarni

महामेळाव्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण

Amit Kulkarni

उष्म्यामुळे कलिंगडांची आवक वाढली

Amit Kulkarni

उद्या पाडव्यादिवशी खरेदीला येणार उधाण

Amit Kulkarni
error: Content is protected !!