Tarun Bharat

गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगामसाठी 12 संघांची निवड

प्रतिनिधी /बेळगाव

लोकमान्य सोसायटी प्रायोजित रसिकरंजन आयोजित ‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम- सत्र चौथे’ या स्पर्धेसाठी 12 संघांची निवड करण्यात आली. मंगळवारी व बुधवारी झालेल्या ऑडिशनमधून उत्कृष्ट अशा संघांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

कल्याण, तोडी, केदार, बसंत, आसावरी, कानडा, जोग, बहार, श्री, मारवा, भूपाळी, शिवरंजिनी या 12 संघांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. उपउपांत्य फेरी 7 व 8 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. उपउपांत्य फेरीचे ‘तरुण भारत’, लोकमान्य फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे बेळगावच्या गायकांना घरबसल्या ऐकण्याची संधी सर्वांना उपलब्ध होणार आहे.

Related Stories

‘मार्कंडेय’ साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन समारंभ

Patil_p

इनरव्हील क्लब आयोजित हस्ताक्षर स्पर्धांचे बक्षीस वितरण

Patil_p

सरकारी-खासगी क्षेत्रातील स्वच्छता कामगारांचे होणार सर्वेक्षण

Patil_p

प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत मॉलवर धाडसत्र

Amit Kulkarni

बेळगाव-जोतिबा सायकल प्रवास

Omkar B

मराठी भाषिकांचा भर पावसातही एल्गार

Amit Kulkarni