Tarun Bharat

गोव्यात ऑक्सिजनअभावी 21 रुग्णांचा मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / पणजी :    

गोव्यातील बांबोळी येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने आज पहाटे 21 कोरोना रुग्णांचा दुदैवी मृत्यू झाला.  

मंगळवारी मध्यरात्रीनंतर बांबोळीच्या सरकारी रुग्णालयात 122 क्रमांकाच्या व्नॉर्डमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोग्यमंत्र्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र, ऑक्सिजन वेळेत उपलब्ध न झाल्याने पहाटे 2 ते सकाळी 6 या चार तासांत 21 रुग्णांनी आपला जीव गमावला.  

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सकाळीच बांबोळीच्या रुग्णालयाला भेट दिली. यापुढे आक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू होणार नाही, याची काळजी काळजी सरकार घेईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

Related Stories

ओवेसी यांनी महागाईवरून सरकारची उडवली अशी खिल्ली…

Rahul Gadkar

संत रामानुजाचार्यांनी जातीभेद संपवला!

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार

datta jadhav

मुलांवरील लसीच्या चाचणीसाठी ‘जॉन्सन’ने मागितली परवानगी

datta jadhav

मुख्यमंत्री येडियुराप्पांचे गृहकार्यालय सीलडाऊन

Patil_p

आयआरबी पोलिसांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र

Amit Kulkarni
error: Content is protected !!