Tarun Bharat

गोव्यात मंगळवारी कोरोनाचे 136 बाधित

कोरोनासाठी मंगळवार थोडा दिलासादायक ठरला. गत 24 तासात एकाहि रुiणाचा बळी गेला नाहि. मात्र 136 नवे बाधित सापडले आहेत. तरसक्रिय रुग्णसंख्या 932 एवढी नोंद करण्यात आली आहे.


मंगळवारी एकूण 4920 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 136 जण बाधित सापडले. 14 जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले, तर 122 जणांना गृह विलगीकरण देण्यात आले आहे. दिवसभरात एकूण 79 जण कोरोनामुक्त झाले तर 8 जणांना इस्पितळातtन घरी पाठविण्यात आले आहे. सध्या राज्यातील एकूण बाधितांची संख्या 173357 एवढी झाली असून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 169329 एवढी झाली आहे. गत 24 तासात कुणाचाहि मृत्यू झालेला नसल्यामुळए मृतांची संख्या 3186 वर स्थीर राहिली आहे.

केंद्रवार सक्रिय रुग्णसंख्या
डिचोली 13,सांखळी 24,पेडणे 21,वाळपई 24,म्हापसा 40,पणजी 67,हळदोणे 19,बेतकी 53,कांदोळी 33,कासारवर्णे 5,कोलवाळ 29,खोर्ली 24,चिंबल 29,शिवोली 50,पर्वरी 40,मये 0,कुडचडे 23,काणकोण 32,मडगाव 77,वास्को 12,बाळी 28,कासावली 44,चिंचिणी 11,कुठ्ठाळी 29,कुडतरी 39,लोटली 30,मडकई 3,केपे 10,सांगे 35

Related Stories

दिल्लीस्थित पर्यटकाच्या कारगाडी थरारात पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी

Amit Kulkarni

बाणस्तारी बाजार प्रकल्पावरुन ढवळीकरांनी राजकारण करु नये

Amit Kulkarni

भारतीय यूथ हॉस्टेल मडगाव शाखा अध्यक्षपदी दीपक देसाई

Patil_p

सभापतींसह काँग्रेसच्या फुटीरांना नोटिसा

Amit Kulkarni

नुवे येथे लसीकरण केंद्राची व्यवस्था

Amit Kulkarni

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Amit Kulkarni