Tarun Bharat

घटनेने महिलांना हवे ते परिधान करण्याचा अधिकार दिलाय – प्रियंका गांधी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कर्नाटक भाजप सरकारने हिजाब घालण्यावर बंदी आल्यानंतर प्रकरण आता आणखी चिघळले आहे. कर्नाटकमध्ये अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने तीव्र झाली असून, त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. यामुळे राज्यात शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने मंगळवारी घेतला. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटले आहे.

त्यानंतर आता हा वादाचे पडसाद देशभरात उमटले असून यावरुन राजकारण सुरु झाले आहे. विरोधी पक्षनि भाजपवर टीका कार्याला सुरुवात केली आहेत. एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विद्यार्थिनींना पाठिंबा दिला आहे. तरकाँग्रेसनेत्या प्रियांका गांधी यांनी महिलांना हवे ते परिधान करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे, त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं निधन

Archana Banage

केरळ विधानसभेत लक्षद्वीपचा मुद्दा

Amit Kulkarni

दिलासादायक! महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.51 टक्के

Tousif Mujawar

‘जय श्रीराम’ पाकिस्तानात म्हणायचे काय?

Amit Kulkarni

पश्चिम बंगाल हिंसाचारात क्रौर्याचा कळस

Amit Kulkarni

Kolhapur; सावकारांच्या त्रासाला कंटाळून मनपा कर्मचाऱ्याची आत्महत्या

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!