Tarun Bharat

चतुर्थश्रेणी कर्मचारी गुरुवारी देशव्यापी संपावर

प्रतिनिधी / मिरज

विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काम करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी गुरूवारी देशव्यापी संपावर जात आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या राज्य संघटनेने हा संप पुकारला आहे. या आंदोलनाला मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही पाठींबा दर्शविला असून, गुरुवारी सर्वच कर्मचारी संपावर जात आहेत, अशी माहिती चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय व्हनमाने यांनी दिली. याबाबत अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना निवेदन देण्यात आले.

Related Stories

सांगली : सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बांधकाम कामगारांची निदर्शने

Archana Banage

मराठा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचाच – राधाकृष्ण विखे-पाटील

Archana Banage

सांगली : मिरज सिव्हिल हॉस्पिटल बेडची संख्या वाढवा – पालकमंत्री पाटील

Archana Banage

कवठेमहांकाळ येथे हस्तीदंताची विक्री करणारी टोळी गजाआड

Archana Banage

त्रावणकोर राजकुमारींची न्यू पॅलेसला सदिच्छा भेट

Abhijeet Khandekar

सातारा शहरात निसर्ग वादळाने उडाली त्रेधा

Patil_p