Tarun Bharat

चहा पिणे बेतले जीवावर; तरुणाचा दुभाजकाला धडकून मृत्यू

प्रतिनिधी / कोल्हापूर

मित्रांसोबत रात्री 2 वाजता चहा पिण्यासाठी निघालेल्या तरुणाचा रास्ता दुभाजकाला धडकून जागीच मृत्य झाला. दशरथ ज्ञानेश्वर सावंत ( वय 30 रा राजेंद्र नगर ) असे त्याचे नाव आहे. मोपडची दुभाजकाला जोरदार धडक बसल्याने दशरथचा जागीच मृत्यू झाला. तसेच मोपेडचाही चक्काचूर झाला होता.

या बाबत अधिक माहिती अशी की दशरथ सावंत याची आर के नगर येथे पाणपट्टी आहे. तो -पत्नी,आई, वडील मुलगी सोबत राजेंद्रनगर येथे राहतो. मंगळवारी रात्री तो मित्रांसमावेत मध्यवर्ती बस स्थानक येथे चहा पिण्यासाठी निघाला होता. यावेळी एनसीसी भवन येथे दशरथचा दुचाकीवरील ताबा सुटला. व मोपेड दुभाजकावर धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, दशरथचा जागीच मृत्यू झाला.

Related Stories

‘आरोग्यसेवक’ पदासाठी कोल्हापूर जिल्ह्यात 7 हजार परीक्षार्थी

Archana Banage

कोल्हापूर : स्मशानभूमींना ६० टन ब्रिकेटस् दान

Archana Banage

कोल्हापूर : कोगेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासह सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

Archana Banage

शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्तपिशव्या

Archana Banage

खासगी रुग्णालयांनी आयसीयू, कोरोना बेडची संख्या वाढवावी : मंत्री मुश्रीफ

Archana Banage

कोल्हापूर : बसर्गेत पोलिसाची आत्महत्या

Archana Banage