Tarun Bharat

चाफे येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

प्रतिनिधी / रत्नागिरी

तालुक्यातील जाकादेवी-चाफे मार्गावरील चाफे गाव येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल़ा नितीन मोहन शिवदे (45, ऱा उद्यमनगर रत्नागिरी) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आह़े यापकरणी त्यांनी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरूद्ध तकार दाखल केली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदे हे 29 नोव्हेंबर रोजी दुचाकी घेवून जाकादेवी ते चाफे असे जात होत़े सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चाफे गाव येथे ट्रक नंबर एमएच 09 सीव्ही 8844 ने शिवदे यांना जोराची धडक दिल़ी या अपघातानंतर ट्रकचालक हा घटनास्थळावरून फरार झाल़ा यापकरणी जयगड पोलीस पुढील तपास करत आहेत़

Related Stories

सराफ व्यापाऱ्याचा मोबाईल मुंबईला नेणाऱ्याचा पोलिसांना शोध

Archana Banage

कण्हेरमध्ये झाले आतापर्यत 54 बाधित

Patil_p

दीपावली खरेदीसाठी सातारची बाजारपेठ सजली

Patil_p

मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःच पाडला आपला बंगला

Archana Banage

रत्नागिरी : खारीतील तरूणाने राहत्या घराचे बनवलेय विलगीकरण केंद्र

Archana Banage

इंधन दरवाढीचा भडका! काय आहेत आजचे पेट्रोल – डिझेलचे दर ?

Tousif Mujawar