Tarun Bharat

चामराजनगर घटना : जिल्हा न्यायाधीशांनी परिस्थितीचा घेतला आढावा

काँग्रेसने न्यायालयीन चौकशीची केली मागणी
बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकातील चामराजनगर जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 2४ जणांचा मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सदाशिव एस. सुलतानपुरी यांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली.

जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांनी चामराजनगरचे जिल्हा आयुक्त एम. आर. रवी यांच्याशी संवाद साधला आणि आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर रुग्णालयात येण्यापूर्वी न्यायाधीशांनी रुग्णालय परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

सुविधेत वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रूग्णांच्या कुटुंबियांनी केला आहे, तर राज्य सरकारने दावा केला आहे की या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे केवळ तीन मृत्यू झाले आहेत, असे म्हंटले आहे.

Related Stories

आता तालुका पातळीवरही खासगी इस्पितळात उपचार

Tousif Mujawar

कर्नाटकः आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करीत फेसबुकवर फसवणुकीचा प्रयत्न

Archana Banage

उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ अधिकाऱयांना होणार अटक

Patil_p

धोंडेवाडीच्या उपसरपंचपदी अर्चना नलवडे यांची बिनविरोध निवड

Archana Banage

Kolhapur : महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसची रॅली

Kalyani Amanagi

शिथिलता आणि मुक्ती!

Patil_p