Tarun Bharat

चारचाकी पलटी होऊन सहाजण जखमी; दोघे गंभीर

Advertisements

कोल्हापूर / प्रतिनिधी

राधानगरीहून कोल्हापूरकडे जाणारी MH 09 EU 9433 नंबरची गाडी अंबाबाई देवालय आमजाई व्हरवडे येथील रस्त्यालगत कठडा तोडून पलटी झाली. यामधील सहा युवक जखमी झाले असून दोघांची परिस्थिती गंभीर आहे. सदरची गाडी व युवक कोल्हापूर येथील असल्याचे समजते.

Related Stories

‘फायजर-मॉडर्ना’च्या लस फक्त केंद्रालाच मिळणार

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 1 हजार 14 रुग्णांची वाढ, शहरात धोका वाढला

Archana Banage

”महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर त्यामुळे नरेंद्र मोदी तिथला दौरा करत असतील”

Archana Banage

‘सीपीआर’मध्ये कोरोना संशयिताचा मृत्यू

Archana Banage

सातारा : बिबट्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

Archana Banage

सांगली : या संकटातून मार्ग काढणारच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त

Archana Banage
error: Content is protected !!