Tarun Bharat

चार महिन्यांपासून शाळा बंद, शिक्षणतज्ञांना शालेय शिक्षणात खंड पडण्याची भिती

Advertisements

बेंगळूर : कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे मार्च महिन्यांपासून सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन सुरू आहे. असे असताना विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणात खंड पडण्याची भिती शिक्षणतज्ञांनी व्यक्त केली असून विद्यार्थ्यांना पुन्हा शालेय शिक्षणाचा अनुभव घेता यावा यासाठी लवकरात लवकर शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. कर्नाटक सरकारने नियुक्त केलेल्या शिक्षणतज्ञांच्या समितीने पालकांद्वारे मिळणाऱया सूचनांच्याआधारे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्याकडे लक्ष दिले आहे. सध्या माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने दूरदर्शनद्वारे शैक्षणिक वर्ग सुरू केले आहेत.

Related Stories

विश्वशांती संदेश देण्यासाठी शुभम साकेचा बेळगाव-गोवा सायकल प्रवास

Amit Kulkarni

जायंट्स मेनने स्मशानभूमीमध्ये साजरी केली दिवाळी

Patil_p

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा

Amit Kulkarni

पतंग उडविण्याचा आनंद बेततोय पक्ष्यांच्या जिवावर

Amit Kulkarni

बेंगळूर: प्रत्येक मतदारसंघात रुग्णालयांना जागा शोधण्यासाठी समिती गठीत

Archana Banage

चित्रदुर्ग: घरगुती गॅस सिलिंडर स्फोटात दोघांचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!