Tarun Bharat

चिक्कबळ्ळापूर : राष्ट्रीय महामार्ग ४४ वर झालेल्या अपघातात ४ जण ठार

चिक्काबळ्ळापूर/प्रतिनिधी

गुरुवारी चिक्काबल्लापूर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर झालेल्या ट्रक आणि कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. चिक्काबळ्ळापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चडळपूर क्रॉस येथे सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

मृतांमध्ये दोन जण ज्यांनी बेंगळूरहून टाटा नेक्सन कारमध्ये प्रवास केला आणि चिचिक्काबल्लापूर येथील दोन रहिवासी जे स्विफ्ट डिजायर कारने प्रवास करत होते. निष्काळजीपणाने वाहन चालविण्यामुळे हा अपघात झाला आहे. मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आले आहे. चिक्काबल्लापूर पोलीस अधीक्षक जी. के. मिथुन कुमार यांनी याविषयी माहिती दिली.

Related Stories

ड्रग्स प्रकरण : सीसीबी महिना अखेर आधी आरोपप दाखल करणार

Archana Banage

कर्नाटकमध्ये कोरोना रुग्ण वाढीचे सत्र सुरूच; ८,१६१ पॉझिटिव्ह

Archana Banage

कर्नाटकात नववी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

Archana Banage

बीबीएमपी आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कर्नाटक: कोरोनाचे ५० टक्केहून अधिक रुग्ण बरे

Archana Banage

कर्नाटक : लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांना केसीईटी देण्यास परवानगी

Archana Banage