Tarun Bharat

चिखली परिसरात बिबटयाने केल्या दोन शेळ्या ठार

वार्ताहर  / कास

ठोसेघर पठार विभागातील चिखली ता. सातारा येथे बिबटय़ाने बुधवारी चरावयास गेलेल्या दोन शेळ्या हाल्ला करून फस्त केल्याने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे

 बुधवारी दुपारी तारळे धरणाच्या शेजारी तळ या शिवारात चिखली येथील रहिवाशी भैरू मारूती जाधव यांची शेळ्या चरावयास गेली होत्या त्यावेळी बिबटयाने अचानक हाल्ला करून दोन बकयांचा जिव घेतला यामध्ये एक बकरी पुर्णपुणे बिबटय़ाने गायब केली असुन दुस्रया बकरीच्या शरीराचा काही भाग बिटटय़ाने खाल्याचे ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्यांच्या निर्दशनास आले सदर घटनेचा गुरुवारी वनविभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे मात्र परिसरामध्ये बिबटय़ाच्या वाढत्या वावराने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले  असुन सदर बिबटय़ाचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांतुन व्यक्त होत आहे

Related Stories

कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांची सेवा सुरु ठेवा

datta jadhav

आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक; अंबादास दानवे म्हणाले,जाणीवपूर्वक दुर्लक्ष…

Archana Banage

संजय राऊतांचा पुन्हा एकदा अमित शहांवर निशाणा, म्हणाले…

Tousif Mujawar

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar

राष्ट्रीय महिला कुस्ती निवड चाचणीत कोल्हापूचा दबदबा

Patil_p

सातारा : ‘एसटीला वाचवा’ इंटकचे आमदारांना साकडे

Archana Banage
error: Content is protected !!