Tarun Bharat

चितळे उद्योग समुहाचे सर्वेसर्वा काकासाहेब चितळेंचे निधन

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्यातील चितळे उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा काकासाहेब उर्फ दत्तात्रय भास्कर चितळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मिरज येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.

काकासाहेब चितळे हे जगप्रसिद्ध चितळे उद्योग समुहाचे आधारस्तंभ होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री करणे हा चितळे उद्योगसमूहाचा प्रमुख व्यवसाय आहे.

Related Stories

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे 683 नवे रुग्ण, 413 कोरोनामुक्त

Archana Banage

आटपाडीत बर्ड फ्लू नियंत्रण समिती स्थापन – प्रांताधिकारी

Archana Banage

सांगली जिल्ह्याला दिलासा नाहीच : १९ जुलैपर्यंत निर्बंध कायम

Archana Banage

Sangli; वर्षभरात जिल्हय़ात शंभर टक्के कुटुंबाना नळपाणी पुरवठा-जिल्हाधिकारी दयानिधी

Abhijeet Khandekar

पेठनाका येथे कोकेन तस्कर नायजेरियन तरूण जेरबंद

Abhijeet Khandekar

नवीन वर्षाच्या दिनदर्शिका डायऱ्या खरेदीसाठी सांगली बाजारपेठेत गर्दी

Archana Banage
error: Content is protected !!