Tarun Bharat

चित्रपट महामंडळाच्या ‘समारंभ आयोजन समिती’च्या सदस्यपदी स्वाती हनमघर

ऑनलाईन टीम / पुणे : 


अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ‘समारंभ आयोजन’ समिती वर सदस्य पदी स्वाती हनमघर यांची निवड झाली. 


अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व संचालक संजय ठुबे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.


यावेळी स्वाती हनमघर म्हणाल्या,आज मला फार आनंद होत आहे मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळत आहे.नक्कीच मी या संधीला न्याय देऊन नवोदित कलाकारांसाठी या क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देईल. महामंडळाचे ध्येय, धोरण व उद्धिष्ट तसेच घटना नियमास अधिन राहून महामंडळाकरिता जबाबदारीने काम करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी निर्माते प्रमोद पंडित, शुभांगी पाटील, पल्लवी तावरे आदी उपस्थित होते.

Related Stories

कोरोना, वादळ, पाऊस मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळेच – नारायण राणे

Archana Banage

कोकणसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Tousif Mujawar

राऊतांना अद्याप राज्याचे मुख्यमंत्री माहिती नाहीत : राणे

Archana Banage

राणेंना अटक करण्याचे महाराष्ट्र सरकारचे राजकीय षडयंत्र – स्मृती इराणी

Archana Banage

तरुणांच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याची गरज : राजनाथ सिंह

datta jadhav

मराठा आरक्षणासाठी लवकरच घेणार पंतप्रधानांची भेट – मुख्यमंत्री

Archana Banage