Tarun Bharat

चिनी नागरिकांच्या भारत यात्रेवर निर्बंध

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारत सरकारने चिनी नागरिकांच्या भारत यात्रेवर निर्बंध घातले आहेत. चिनी प्रवाशांना विमानात घेऊ नका, असे देशातील सर्व एअरलाईन्सला अनौपचारिक आदेश देण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून भारत-चीनमधील विमानसेवा बंद आहे. मात्र, चिनी नागरिक व्यापार, नोकरी अथवा इतर कारणांसाठी दुसऱ्या देशातून भारतात येत आहेत. त्यामुळे अशा चिनी नागरिकांना विमानात प्रवेश देऊ नये, असे सरकारचे म्हणणे आहे. 

कोणत्याही परिस्थितीत चिनी प्रवाशांना भारतात येण्यासाठी परवानगी देऊ नये, अशा सूचना भारत आणि परदेशी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना भारत सरकारने दिल्या आहेत.

Related Stories

सर्व संघर्षबिंदूंवरून माघार घ्या

Patil_p

‘धनुष्यबाणा’वर पुन्हा शुक्रवारी युक्तिवाद

Patil_p

एकनाथ खडसे आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल

Archana Banage

यूपी : संभलमध्ये भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 8 जखमी

Tousif Mujawar

जगातील एक चतुर्थांश कुपोषित भारतात

Patil_p

टांझानिया झाला कोरोनामुक्त

datta jadhav