Tarun Bharat

चीनच्या राष्ट्रपतींच्या पुतळय़ाचे दहन

प्रतिनिधी/ बेळगाव

अनगोळ येथील वंदे मातरम् संघातर्फे चीनचे राष्ट्रपती जिंगपींग यांच्या पुतळय़ाचे दहन करण्यात आले. तसेच चीनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही करण्यात आले.

संघाचे अध्यक्ष विनायक धाकलुचे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात धर्मजागरणचे दिलीप वेर्णेकर तसेच किशोर काकडे यांचे भाषण झाले. यावेळी उमेश भांदुर्गे, सुरेश मोटे, संदीप ओऊळकर, चंद्रकांत सरोदे, महादेव पालकर, शिवाजी देवकर, विश्वास पवार, शंकर शिंदे, मनोहर होन्नेकर, नारायण जवळकर, शिवाजी बेकवाडकर, दिलीप मुजुमदार, बाळू भडगांवी, सुभाष पाटील, अनंत मुचंडीकर आदी उपस्थित होते.

Related Stories

परराज्यातील वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या

Amit Kulkarni

कांदा-बटाटा दर पुन्हा वधारला

Amit Kulkarni

जिल्हय़ात आतापर्यंत 5.39 टक्के खरीप पेरणी

Amit Kulkarni

बसवाण गल्लीतील डेनेज चेंबर ओव्हरफ्लो

Amit Kulkarni

बॅकांमध्येच जनधन खाते काढा

Patil_p

तुरमुरी मॅरेथॉन : माळवी विजेते

Amit Kulkarni