Tarun Bharat

चीनने वाढवले संरक्षण बजेट

Advertisements

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

भारत आणि अमेरिकेसोबतचा वाढता तणाव लक्षात घेऊन चीनने यंदा आपले संरक्षण बजेट वाढवले आहे. 2021 या वर्षासाठी संरक्षण बजेटमध्ये 6.8 टक्के वाढ करत चीनने आपले संरक्षण बजेट 209 अब्ज डॉलरपर्यंत नेले आहे. चीनचे पंतप्रधान ली क्विंग यांनी शुक्रवारी संसदेत ‘नॅशनल पीपल्स काँग्रेस’मध्ये (एनपीसी) ही घोषणा केली. 

संरक्षण बजेट वाढीवर एनपीसीचे प्रवक्ते झांग यसुई म्हणाले, कोणत्याही देशाला लक्ष्य न करता किंवा धोका निर्माण न करता राष्ट्रीय संरक्षण मजबूत करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चीनची अर्थव्यवस्था 2020 मध्ये 2.3 टक्क्यांनी वाढली. हा गेल्या 45 वर्षांतील सर्वात कमी वार्षिक आर्थिक विकास दर होता. गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या साथीचा प्रभाव चीनच्या अर्थव्यवस्थेवर होता. पण चीन त्यामधून सावरू शकला.

Related Stories

भारताचे माजी बॉक्सर डिंको सिंग यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हॅकर्सच्या निशाण्यावर

datta jadhav

लवकरच गुजरातपेक्षा मोठा प्लांट महाराष्ट्रात आणणार; वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवालांची माहिती

Archana Banage

मंत्रीमंडळ विस्तारावर अंजली दमानियांची टीका; म्हणाल्या, …एका माळेचे मणी

Abhijeet Shinde

कर्नाटक: रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना गृहमंत्र्यांच्या इशारा

Abhijeet Shinde

ठरलंय म्हणणाऱ्यांना भाजपची ताकद दाखवू;धनंजय महाडिकांचा इशारा

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!