Tarun Bharat

चीनमध्ये तब्बल 35 कोटी सीसीटीव्ही

Advertisements

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

चीनमध्ये तब्बल 35 कोटी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे जगातील सर्वात मोठे सीसीटीव्हीचे जाळे आहे. लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचे चीनने म्हटले आहे. 

चीनमध्ये प्रत्येक नागरिकाला एक डिजिटल आयडेंटिटी देण्यात आली आहे. ती सर्व माहिती सीसीटीव्ही नेटवर्क आणि आर्टिफिशयल नेटवर्कला जोडण्यात आली आहे. त्यामुळे हे कॅमेरे फक्त लोकांचे चेहरेच टिपत नाहीत तर त्यांची सर्व कुंडलीच देऊ शकतात. त्यामुळे एखादी अनोळखी व्यक्ती शहरात आली तर चीनची सीसीटीव्ही यंत्रणा एका मिनिटात रेड सिग्नलने इंडिकेट करते. त्यानंतर त्या शहरातल्या कंट्रोल रुममधून त्या व्यक्तीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जाते.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एवढे सीसीटीव्ही लावल्याचे चीनकडून सांगितले जाते. मात्र, लोकांची हेरगिरी करणे हाच यामागचा हेतू आहे. हुकुमशाहीविरोधात जनतेत बंडाचे धुमारे फुटणार नाहीत, या चिंतेपोटी सीसीटीव्हीद्वारे नागरिकांवर वॉच ठेवला जातो.

Related Stories

जगभरात बाधितांच्या संख्येने ओलांडला 7 कोटींचा आकडा

datta jadhav

मध्य प्रदेश : काँग्रेस नेता पी. सी. शर्मा यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

पूराच्या संभाव्य भीतीच्या पार्श्वभुमीवर तातडीने सर्वसमावेशक बैठक बोलवा

Kalyani Amanagi

‘त्या’ वक्तव्याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले…

Rohan_P

चीनची धोकादायक चाल

Patil_p

अमेरिका : रुग्णालयांवर दबाव

Omkar B
error: Content is protected !!