चीनमध्ये सोमवारी 15 नवे बाधित सापडले आहेत. यातील 12 जण विदेशातून आलेले आहेत. चीनमध्ये सद्यकाळात 281 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 231 जणांच्या प्रकृतीवर नजर ठेवली जात आहे. संक्रमण असले तरीही त्यांच्यात कुठलीच लक्षणे दिसून आलेली नाही. चीन लक्षणे नसलेल्या रुग्णांना बाधितांच्या संख्येत सामील करत नाही.


next post