Tarun Bharat

चॅम्पियन्स चेस अकादमीतर्फे विविध ऑनलाईन स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी / फोंडा

फोंडा येथील चॅम्पियन्स चेस अकादमीतर्फे बुद्धिबळ खेळाडूंसाठी चित्रकला, हस्ताक्षर, बुद्धिबळ प्रश्नमंजुषा स्पर्धा आदी विविध ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सर्व स्पर्धा बुद्धिबळ खेळावर आधारीत घेण्यात आल्या. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-चित्रकला स्पर्धा (जागतिक पातळीवरील बुद्धिबळ विजेते)-कनिष्ठ गट-भार्गव हब्बू , वरीष्ठ गट-श्वेश नाईक, उपकनिष्ठ गट-जेनिका सिक्वेरा. क्रिएटिव्ह पेंटिंग-ग्रीनी फर्नांडिस, आशा शिरोडकर, निधी शिरोडकर, मिली फर्नांडिस, मेधाज हरमलकर. हस्ताक्षर स्पर्धा-कनिष्ठ गट-सारा गायल फर्नांडिस, वरिष्ठ गट-कनिष्का नार्वेकर. बुद्धिबळ कोडे व प्रश्नमंजुषा-शैना नाईक, सानी गावस, इथन सिल्वेरा, दिया सावळ, विरजा देसाई, अत्रेय सातर्डेकर, रिया पाटील, आदित्य दुबळे, आर्या दुबळे, आर्यन शिरोडकर, अथर्व शिरोडकर. ब्रेन आयक्यू चाचणी-नीना दलाल, विवान बाळ्ळीकर, पुष्पशील सातर्डेकर, आकांक्षा देसाई याशिवाय त्रिविक्रम कुमार, शैना नाईक, जैना गालक, दामोदर शिरोडकर, विरजा देसाई, रिया पाटील. बेस्ट आऊट ऑफ वेस्ट-रिया पाटील. चाट मेकींग-स्वाती पाटील, रतन सोनी गडाड. पारितोषिक वितरण समारंभाला गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर, उपाध्यक्ष आशेष केणी, चॅम्पियन्स चेस अकादमीचे विल्सन क्रूज आदी उपस्थित होते.

Related Stories

मुरगाव पालिकेच्या अंदाज पत्रकावर येत्या 30 रोजी चर्चा, पालिका बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Amit Kulkarni

पायी चालत केरळचा युवक निघाला हाज यात्रेला

Amit Kulkarni

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गोव्यातही व्हावी

Patil_p

न्यू मार्केटमधील सर्व दुकाने आजपासून खुली ठेवणार

Omkar B

डी जे कलाकार दत्तराज नाईक यांचे मुंबईत निधन

Patil_p

राज्यात सनबर्न पार्टी उधळून लावणार

Patil_p