Tarun Bharat

चेस ऑलिम्पियाडची टॉर्च रिले धरमशालेत

धरमशाला / वृत्तसंस्था

पहिलीवहिली चेस ऑलिम्पियाड टॉर्च रिले बुधवारी धरमशालेत पोहोचली आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी सदर टॉर्च स्वीकारली आणि ग्रँडमास्टर दीप सेनगुप्ताकडे सुपूर्द केली. सदर टॉर्च आता सिमलाकडे रवाना होत आहे. यापूर्वी मंगळवारी सदर टॉर्च रिले प्रथम श्रीनगरला आणि त्यानंतर जम्मूला पोहोचली. 40 दिवसांच्या कालावधीत सदर पथक 75 शहरांमध्ये चेस ऑलिम्पियाडचा प्रसार करणार आहे. यंदा तामिळनाडूतील महाबलीपूरम येथे होणाऱया चेस ऑलिम्पियाडमध्ये 189 देश सहभागी होत असून चेस ऑलिम्पियाडच्या 100 वर्षांच्या इतिहासात स्पर्धा भारतात भरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Advertisements

Related Stories

‘बायो-बबल’मुळे मानसिक संतुलन ढळण्याचा धोका

Patil_p

हामझाचे नाबाद शतक, एर्वी 97

Amit Kulkarni

विश्व टेटे स्पर्धेत भारताची किमान दोन पदके निश्चित

Patil_p

पहिल्याच फेरीत व्हीनस पराभूत

Patil_p

कोरोनाग्रस्त तेजस्विनीला दोन लाखांची मदत

Patil_p

आनंद-गिरी सहावी लढत बरोबरीत

Patil_p
error: Content is protected !!