Tarun Bharat

चोडण साऊद येथे उद्या सांज्याव

वार्ताहर /जुने गोवे

साऊद चोडण येथील संज्यांव डब्लू. ए. एम. कौन्सिल आणि लायन्स क्लब चोडणतर्फे 24 जून रोजी स. 11.00 वा. पासून साऊद चोडण येथे पारंपरिक पद्धतीने सांज्यांव साजरा करण्यात येईल. यानिमित्त विविध कार्यक्रम वस्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उत्कृष्ट कोपेल( मुकूट), उत्कृष्ट वेषभूषा, उत्कृष्ट कांतार, उत्कृष्ट लोकनृत्य आदीसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. तसेच अन्य विविध बक्षिसेही देण्यात येईल. मोठय़ा संख्येने उपस्थित राहून पारंपरिक साज्यांव उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisements

Related Stories

समाज राजकारण्याच्या दावणीला बांधू नका

Amit Kulkarni

अपयशाच्या धास्तीनेच काळे कृषी कायदे मागे : चिदंबरम

Amit Kulkarni

फोंडा उपनगराध्यक्षपदी अमिना नाईक

Patil_p

फोंडा माटोळी बाजाराला अल्प प्रतिसाद

Omkar B

केपे येथे कोविड उपचार केंद्र सुरू

Amit Kulkarni

फोंडा शहरातील सार्वजनिक गणपतींचे दीड दिवसांत विसर्जन

Patil_p
error: Content is protected !!