Tarun Bharat

चौक सुशोभीकरणामुळे सांगलीचे रूपडे पालटले.

प्रतिनिधी / सांगली

महापालिका क्षेत्रामध्ये खाजगी संस्थांच्या मदतीने पालिकेने राबवलेल्या चौक सुशोभीकरणामुळे सांगली शहराचे रूप पालटले असून शहराला एक वेगळा लुक यानिमित्ताने आल्याचे दिसून येत आहे. शहरातील राजवाडा चौक, तरुण भारत व्यायाम मंडळ समोरील चौक, काँग्रेस कमिटी समोरील चौक, राममंदिर कॉर्नर, कर्मवीर चौक, नेमिनाथ नगर आदी चौकांचे शहरातील बांधकाम व्यावसायिक, बँका व अन्य संस्थांच्या मदतीने महापालिकेने सुशोभिकरणाचे काम पूर्ण केले आहे. यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे.

Related Stories

सांगली : दिघंचीतील महिला डॉक्टरला कोरोनाची लागण

Archana Banage

अधिसभेच्या ३९ जागांसाठी २९० उमेदवारांचे अर्ज

Archana Banage

बागणीत सापडला पहिला कोरोना रुग्ण

Archana Banage

Sangli : साधा ठरावही केला नाही, मग वचनपूर्ती कसली?

Abhijeet Khandekar

Sangli; अंकलगी येथे ऊसतोड मुकादमाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

पलुस नगरपरिषदेला १ कोटी ७५ लाख निधी मंजूर : डॉ. विश्वजीत कदम

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!