Tarun Bharat

छत्तीसगड : रायपूरमध्ये 22 ते 28 जुलै पुन्हा लॉक डाऊन

ऑनलाईन टीम / रायपूर : 


छत्तीसगड मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रायपूर आणि बिरगांवमध्ये 22 जुलै पासून सात दिवसांसाठी लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. 


जिल्हाधिकारी एस भारती दसान यांनी या संदर्भात एक आदेश देखील जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, रायपूर नगर निगम आणि रायपूर जिल्ह्यात बिरगांव निगम भागात 22 ते 28 जुलैपर्यंत लॉक डाऊन जारी करण्यात येत आहे. 


पुढे ते म्हणाले, छत्तीसगडमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या 5407 इतकी आहे. यामध्ये 1172 रुग्ण हे एकट्या रायपूर येथील असून यातील 950 रुग्ण हे मागील एक महिन्यात समोर आले आहेत.  

Related Stories

राज्यात उद्यापासून पावसाचे जोरदार आगमन

Archana Banage

पुलवामात ‘जैश’च्या मॉड्यूलचा पर्दाफाश

datta jadhav

गोकुळच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष; महाडिक गटाने केली सभा त्याग

Archana Banage

भाजप ओलांडणार बहुमताचा आकडा

Patil_p

माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

Archana Banage

मँचेस्टर युनायटेडचा निसटता विजय

Patil_p
error: Content is protected !!